काय दावा करू नयेWhat not to infer
“Multi-State” नावात असणं एकटं पुरेसं नाहीA “Multi-State” label alone is not enough
वेबसाइट, जाहिरात, पत्राचा header किंवा वापरातलं संक्षिप्त नाव नोंदणीच्या अधिकृत नोंदीची जागा घेत नाही. त्याचप्रमाणे संस्थेचं काम एकापेक्षा जास्त राज्यांत दिसतं म्हणून लागू कायद्याबद्दल स्वतः निष्कर्ष काढू नका. नोंदणी प्रमाणपत्र, नोंदणीकृत उपविधी आणि संबंधित अधिकृत registry/officeची नोंद जुळवा.
A website, advertisement, letterhead, or commonly used short name does not replace the official registration record. Likewise, do not classify the society yourself merely because its activity appears in more than one state. Reconcile the registration certificate, registered bye-laws, and the relevant official registry or office record.
वाद असल्यास: “कोणता कायदा लागू?” आणि “कोणत्या कार्यालयाला अधिकार?” हे वेगळे प्रश्न असू शकतात. प्रकरणाची तथ्यं आणि त्या वेळची कागदपत्रं घेऊन व्यावसायिक सल्ला घ्या.
If disputed: “Which law applies?” and “Which office has authority?” may be separate questions. Seek professional advice with the facts and documents applicable at the time.